काटोल मध्ये शिवसेनेचा 59 वा वर्धापण दिन साजरा
प्रतिनिधी साजिद पठान नागपुर
काटोल :- स्व बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या प्रेरणे ने महाराष्ट्र च्या हिताकारिता येवंम मराठी माता बघीनी च्या हिता करिता 1 संघटना निर्माण करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृवात समस्त भारतात महाराष्ट्रची ऐक ओळख निर्माण केली आज या शिवसेना पक्षाच्या स्थापनेला 59 वर्षं पूर्ण झाले या निमित्य पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनात काटोल मधील सर्व शिवसैनिक एकत्र येऊन हा सोहळा मोठ्या आनंदात आणी खेळीमेळीच्या वातावरनात साजरा केला,प्रसंगी किशोर सरायकर,अरविंद बेले,नमाजी अली,दिलीप गायकवाड,प्रशांत माणकर, प्रशांत बारई, माधव अनवाने, आशिष जयस्वाल,यादव बगडदे,अनिल नेहारे, गंगाधर वंजारी, विपुल देवपूजारी, संजय भोंडे, अरुण कोल्हे, रवी नाईक, रमेश गुंदी, मंगेश बाळबुधे , विक्रम सावळकर, किशोर खोजरे,आधी सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
Related News
दिव्यांगांच्या पेन्शनमधील अनियमिततेविरोधात हक्क संघर्ष समितीचा आवाज : बल्लारपूर तहसील कार्यालयात निवेदन सादर
15-Oct-2025 | Sajid Pathan
सरन्यायाधीशांवरील भ्याड हल्ल्याचा कारंज्यात विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र निषेध
13-Oct-2025 | Sajid Pathan
अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या औंढा तालुका अध्यक्षपदी सिद्धनाथ पुंडगे
11-Oct-2025 | Sajid Pathan
श्यामसुंदर राठी सारख्या निष्ठावान समाजसेवकांची समाजाला गरज आहे" — आमदार सुमीत वानखेडे
08-Oct-2025 | Sajid Pathan