नागपुर ते शेगाव पदयात्रा पालखी सोहळा

Sun 27-Jul-2025,01:49 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधि- राहिल शेख काटोल

काटोल- काटोल येथील नागपुर ते शेगाव यात्रा पालकी सोहळा यात्रा निम्मित सत्काराचा कार्यक्रम सम्पन्न झाला.पालखी मध्ये सहभागी काटोल नरखेड विधानसभेचे आमदार चरणसिंह ठाकुर,प्रमोद मोहड,दिलीप राजु सिंह ठाकुर,राधे सिंह ठाकुर,वैशाली ठाकुर,बिटटु देशमुख,कमलेश कोड़े,श्याम सिंह ठाकुर,आदित्य ठाकुर,राहुल ठाकुर,यांचा पण पालखी मध्ये समावेश होता आणी हे पालखी 29 जुलै पर्यंत शेगाव येथे पोहचनार आहे.