जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा

प्रतिनिधि :नदीम शेख हिंगणघाट
हिंगनघाट :क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमानाने द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा स्पर्धा दिनांक 9/11/2024 ला करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बीसीसी स्पोर्टिंग क्लब हिंगणघाटच्या खेळाडूंनी उत्कृष्ट असे प्रदर्शन करून यात आरती गजानन नेवारे अंडर 14 आणि 42 kg तेजस्विनी आशिष निमसरकार अंडर 17 आणि 45 kg खुशी दिनेश तडस अंडर 17 आणि 55 kg राहुल कुमार रॉय अंडर 19 आणि 65 kg वयोगट या सर्व खेळाडूं विजयी झाले व विभागीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले व बीसीसी क्लबचा गौरव वाढविला. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक नदीम शेख सर कांतीलाल मोते सर राजू अवचट सर माधव ज्ञानपीठ कॉन्व्हेन्ट सुपारे सर जया जॉन मॅडम यांना दिले विजयी।खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या
Related News
ब्रम्हपुरी क्रिडा महोत्सव समीतीने जिंकली उमरेड मॅरेथॉन स्पर्धेची चॅम्पियनशिप.
5 days ago | Sajid Pathan
राज्यात खेळाचे उत्कृष्ट केंद्र चंद्रपुरात बनविण्यासाठी प्रयत्न करणार-क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
21-Feb-2025 | Sajid Pathan
गडचिरोली अँथलेटिक संघटने तर्फे सबजुनियर जिल्हास्तरीय स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उतस्फूर्त प्रतिसाद
04-Feb-2025 | Sajid Pathan