तेजस्विनी ने केले आपले स्थान निश्चित
प्रतिनिधि :नदीम शेख हिंगणघाट
हिंगनघाट:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या विद्यमानाने द्वारा आयोजित नागपूर विभागीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 024-2025 वयोगट 17 गट मुली जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा स्पर्धा दिनांक 16/11/2024 ला करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये बीसीसी स्पोर्टिंग क्लब हिंगणघाटची खेळाडूं हीने आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले तेजस्विनी आशिष निमसरकार वयोगट अंडर 17 42_ 45 kg राज्यस्तरीय करीता आपले स्थान निश्चित केले राज्य स्तरावर तीची निवड झाली. असून तीने क्लबचा गौरव वाढविला. आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक नदीम शेख सर व आई वडील यांना दिले विजयी खेळाडूंचे क्लब मधल्या सगळ्या सिनियर्सनी कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता तीला शुभेच्छा दिल्या।
Related News
विरा स्पोर्टिंग क्लब इथे World judo day मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
29-Oct-2024 | Mangesh Lokhande
विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्था द्वारा आयोजित 35 वी अखिल भारतीय कुस्ती प्रतियोगिता 2024 -25
10-Oct-2024 | Sajid Pathan
विरा स्पोर्टिंग क्लब च्या दोन खेळाडूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये निवड
10-Oct-2024 | Sajid Pathan