निधन वार्ता राजेंद्र कलोडे यांचे परिवारावर दुःखाचा डोंगर

Tue 07-Apr-2026,12:33 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर्

 

विठ्ठल मंदिर वॉर्ड मध्ये रहिवाशी असलेल्या सौ. शुभांगी राजेंद्र कलोडे वय 45 वर्ष रा . अल्लीपूर यांचे दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता सावंगी रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले आहे.

त्या कापड व्यावसायिक राजेंद्र मारोतराव कलोडे यांच्या पत्नी असुन त्यांची अंत्ययात्रा दुपारी तीन वाजता विठ्ठल मंदिर वॉर्ड येथिल राहत्या घरून काढण्यात येणार आहे. स्थानिक मोक्ष धामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे त्यांच्या पश्यात एक मुलगा व मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे त्यांच्या मृत्युने संपूर्ण कलोडे परिवारावर शोककळा पसरली आहे.