पवनी मॅरेथॉन मध्ये पी.आर.डी.स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे विदयार्थी चमकले
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:पवणी महोत्सव निमित्य आयोजीत विदर्भ स्तरीय २ किमी. मॅरेथॉन स्पर्धेत १४ वर्षा आतील मुलांच्या गटात पी. आर. डी. स्पोर्ट्स ब्रम्हपुरी चा विद्यार्थी कुमार. जिशांत महेश फटींग याने प्रथम क्रमांक पटकावला तर कुमार. नक्ष महेश फटींग याने दुतीय क्रमांक पटकावून ब्रम्हपुरी शहराचे नाव लौकिक केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कुमार.जिशांत व नक्ष यांनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व पी.आर. डी. स्पोर्ट्स,ब्रम्हपुरी चे संचालक मा.राहुल जुआरे सर यांना दिले.
Related News
मूर्तीजापूर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नचिकेत बोटकुलेची कांस्यपदकावर मोहोर
6 days ago | Naved Pathan
मास्टर सोमनाथ हेगु यांच्या कराटे क्लास मधील विद्यार्थ्यांनी 32 मेडलची कमाई करत मारली बाजी
8 days ago | Sajid Pathan