आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न.

Mon 06-Oct-2025,03:53 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी :- आशोक इंगोले हिंगोली

 हिंगोली:वसमत येथील गणेशपेठ येथे झी बाजार महासेल चा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न.गुरुवार दि. 2/10/2025 रोजी संपन्न झाला. आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीत शिवदासजी बोड्डेवार, श्रीनिवास पोराचवार डॉ. मारोती क्यातमावर,सुनील काळे, सिताराम म्यानेवार, सुहाश लालपोतू आदी मान्यवरांनीझी बाजार महासेल ला भेट देऊन शुभेच्छा दिल्या एक वेळ झी बाजार महासेल ला भेट देण्याचे आव्हान झी बाजार चे मालक यांनी वसमतकरांना केले झी बाजार या सेल ला कमीत- कमी पंधरा वर्ष झाली आहे. झी बाजार हा त्यांच्या स्वतः च्या जागेवर व पहिल्या पेक्षा मोट्या प्रमाण मद्ये ओपन केलेला आहे.त्यांचा ऍड्रेस -गणेशपेठ,गणपती मंदिर, व नागनाथ मंदिर च्या बाजूस आहे. सर्व वस्तूची वैराइटी, व क्वालिटी चांगली भेटल संपूर्ण वस्तू चांगल्या दारात उपलब्ध आहे असेल आव्हान झी बाजार सेल चे मालक यांनी केले.