छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रीत्यर्थ अल्लिपूर येथे छावा सेना मित्र परिवाराच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन

Mon 09-Mar-2026,12:49 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर

स्थानिक "छावा सेना मित्र परिवाराच्या" वतीने अल्लीपुर येथे शिव जयंती दिनांक 06/03/2026 ला भव्य मिरवणूक शोभा यात्रा व पालखी दिंडी स्पर्धे सह साजरी करण्यात आली मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आली होती मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी देखील निंबु सरबत वाटून समानतेचा संदेश दिला व गावकरी मंडळीने देखील विशेष सहकार्य केले .

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विजय कुमार घुले सर वर्षा तांदूळकर मॅडम , सतीश काळे , राजु वांदिले ,

शुभम साखरकर , सौरभ दुमणवार ,

वैभव सुरकार ,अक्षय हिंगे 

संकेत गोलाईत , राहुल सोनकुसरे , 

दानिश पठाण, सार्थक वरघने, भूषण हजारे, राहुल शेंडे ,

निखिल बगवे, प्रेम अवचट ,

गौरव ढगे, धीरज गवळी ,

अनिकेत घंगारे, ऋषिकेश गिरडे ,

सोहम सुरकार, धीरज सुरकार ,

गणेश सुरकार, वेदांत वराडे ,

नोबल बेले, स्वप्निल धोंगडे ,

आकाश हिंगे, शेखर धोंगडे,

व मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला