निधी कापूसकरी यांचा भव्य सत्कार संभारंभ संपन्न
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथील वाणी समाजातील कै. महेंद्र उर्फ बबनआप्पा कापूसकरी यांच्या कन्या डॉ. निधी महेंद्र कापूसकरी हिने बीडीएस पदवी विशेष प्राविण्यासह संपादन करून उल्लेखनीय यश मिळवले. वसमत येथील वाणी समाजातील पहिली बीडीएस डॉक्टर होण्याचा मान तिने मिळवला आहे.
तिच्या या यशाबद्दल ॲड. चंद्रकांत देवणे मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, शिक्षणादरम्यान वडिलांचे अकस्मात निधन झाले असतानाही तिने खंबीरपणे शिक्षण पूर्ण करून यश संपादन केले.
या सत्कार समारंभास मित्र मंडळाचे अध्यक्ष गजाननआप्पा कापूसकरी, सत्यनारायण नखाते, दिगंबर हुसे, मन्मथआप्पा बेले यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.
Related News
वाढदिवस असावा तर असा! कागबन येथील युवा कार्यकर्ते साईनाथ कोल्हे यांचा प्रेरणादायी उपक्रम.
04-Aug-2026 | Sajid Pathan
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ वनांचल वेल्फेअर फाउंडेशनचा अनोखा उपक्रम चहा व शुद्ध पाण्याचे वाटप
28-Jul-2026 | Sajid Pathan
अभंगांच्या सुरांनी वसमत भारावली; कृष्णा बोंगाणे यांच्या मैफिलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद
28-Jul-2026 | Sajid Pathan
वाघ्या-मुरळी लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी जेजुरीत १४ जुलै रोजी महामेळावा
11-Jul-2026 | Sajid Pathan
मंगेश अशोक रेगुंडवार को महाराष्ट्र साई "पद्मश्री अवार्ड" से सम्मानित किया गया
13-May-2026 | Sajid Pathan
भव्य जंगी शंकरपट स्पर्धेत बैतूलची जोडी अव्वल,नितीन दर्यापूरकर मित्रपरिवाराचे यशस्वी आयोजन
17-Feb-2026 | Naved Pathan