उपजिला रुग्णलाय येथे आयुष विभागात यूनानी दिवस साजरा
उपजिला रुग्णलाय येथे आयुष विभागात यूनानी दिवस साजरा
अब्दुल कदीर बख्श
युनानी अभ्यासक, विद्वान आणि दूरदर्शी हकीम अजमल खान ११ यांच्या जयंतीनिमित्त फेब्रुवारी रोजी जागतिक युनानी दिन साजरा केला जातो. त्यांना भारतातील युनानी औषधाचे - प्रणेते मानले जाते.
जगातील सर्वात जुन्या आरोग्य सेवा प्रणालींपैकी एक असलेल्या युनानी औषधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. दिनांक
११/२/२०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे मा. वैध्यकीय अधीक्षक डॉ प्रविणा मिसार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक युनानी दिवस साजरा करण्यात आला .
तसेच रुग्ण तपासून त्यांना युनानी औषधोपचार बद्दल माहिती देण्यात आली यावेळी रुग्णाल्यातील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते. डॉ अर्शद अनवर यांनी युनानी पॅथी बद्दल आणी युनानी चे जनक हकीम अजमलं खान यांच्याबद्दल माहिती दिली.
Related News
सिंदी (रेलवे) के अफजल बेरा बने प्रदेश सचिव, युवक कांग्रेस में नई जिम्मेदारी
2 days ago | Naved Pathan
न्यू इंग्लिश हायस्कूल के सामने कचरे का अंबार; बच्चों के स्वास्थ्य पर मंडरा रहा खतरा
3 days ago | Naved Pathan
हनुमान जयंती पर वर्धा में दर्दनाक हादसा; झंडा लगाते समय करंट लगने से व्यक्ति की मौत
3 days ago | Naved Pathan
मा. जिला न्यायाधीश वर्षा बा. पारगांवकर के हस्ते अधीक्षक रविंद्र बाभुलकर का गौरवपूर्ण सत्कार
3 days ago | Naved Pathan