जन युवा मंच अल्लीपूर तर्फे नंदी सजावट स्पर्धा संपन्न.
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथे मागिल 14 वर्षापासून नंदी सजावट स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन जन युवा मंच व मित्रपरिवार यांचे विद्यमानाने आठवडी बाजाराचे प्रांगणात नंदी सजावट स्पर्धा दिनांक ११ सप्टेंबर शुक्रवार रोजी आयोजन करण्यात आले होते. नंदीचे विधिवत पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी अल्लीपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संगीता हेलोंढे मॅडम व उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर मॅडम अनुताई फटिंग, सुनिता लिचडे छाया कापसे व इतर महिला उपस्थित होत्या. तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींचा महिला मान्यवरांच्या हस्ते सत्कार जन युवा मंच तर्फे करण्यात आला. इयत्ता दहावी मध्ये प्रथम प्राची कालेश्वर अवचट,मीनाक्षी मंगल फुलझेले, विभूती मोहन लिचडे, विभा शंकर गवारले या विद्यार्थिनींचा व इयत्ता बारावी मध्ये राधा भोजराज रघाटाटे यांचा सत्कार करण्यात आला
सदर स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली. अ गट मोठे नंदी व ब गट लहान नंदी याप्रमाणे चषक, भेटवस्तू, रोख बक्षिसे, प्रोत्साहन पर पुरस्कार, खाऊ वाटप करण्यात आला.
अ गट निकाल.
नंदी सजावट -
प्रथम - सोहम प्रशांत चंदनखेडे.
वेशभूषा -
प्रथम- तेजल सचिन पारसडे
द्वितीय - देविका फर्निचर्स
देखावा-
प्रथम - तीर्था आशिष डफ
दुतीय - स्वार्थक ललित वांढरे
तृतीय - अमोल विठ्ठल ढगे
सामाजिक संदेश-
प्रथम - आरटीएम स्पोर्टिंग क्लब
तृतीय - शौर्य आशिष साखरकर
महाराष्ट्र संस्कृती -
प्रथम - शंकर महाराज घुसे
ब गट लहान नंदी.
रोख बक्षीसे -
1)आहान सचिन साखरकर
2) युवान प्रकाश सुरकार
3) रेवान संदीप नरड
4)देवांशू मनोज ढगे
5) इशिका प्रफुल सरकार
6) नक्शा प्रवीण सुरकार
7) तोषिक प्रशांत वांदिले
8) ओवी मंगेश वानखेडे
9) निधी प्रवीण वाघमारे
10) लोका प्रवण साखरकर
11) एकांश मयूर हरणे
12) नयन कैलास बाळबुधे.
* जन युवा मंच तर्फे *प्रोत्साहन पुरस्कार.*
1) कुणाल प्रफुल लिचडे
2) वेदांत रामदास नरड
3)) खुशाल मोहन रघाटाटे
4) अक्षदा कांचन लोणारे
5) माइक मयूर नरड
6)गणवेश संदीप नरड
7) विराज बाळू शिरसागर
8)मयंक उमेश नरड
9) पाखी मिलिंद लांबट
10) प्रीत प्रफुल गोटे
11) स्वराज शैलेश वर्गणे
भेटवस्तू संस्कृती आर्ट.
उन्नती महेश फटिंग
परानीती चेतन घुसे
राशी राहुल सुपारे
राजवीर मारुती हजारे
सारांश अभिजीत घुसे.
गजानन सुरकार,किशोर महाराज वाणी,निवृत्तीनाथ खाडे, दिवाकर तडस यांनी परीक्षक म्हणून नंदी निवड केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन युवा मंचचे अध्यक्ष योगेश वरभे यांनी केले. दशरथ पेटकर,रामू बाळबुदे, गोपाल गिरडे, माधव ढगे,अरविंद साखरकर, भोजराज नरड, राजू रेंडे,सतीश चंदनखेडे, नितीन चंदनखेडे,युसुफ कुरेशी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नितीन शेलकर व आभार प्रदर्शन प्रफुल्ल गोठे यांनी केले