सक्षम IAS अकॅडमी गडचिरोली येथे शिवजयंती कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली :शिवजयंती कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली . कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे सामाजिक कार्यकर्ते गडचिरोली विशेष उपस्थिती विश्वजित कोवासे राष्ट्रीय महासचिव काँग्रेस नथिम नाथानी नितेश राठोड युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष गडचिरोली प्रमुख म्हणून छत्रपती अकॅडमी चे संचालक स्वप्निल सर. प्रा.हर्षल सर. सक्षम IAS अकॅडमी चे संचालक आकाश संगमवर सर प्रा.दिनेश देशमुख सर .मैदानी चाचणी प्रशिक्षक मेश्राम सर.वैभव सपाटे हे उपस्थित प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमात सर्व पाहुण्यानि
आपले मनोगत व्यक्त केले व शिवजयंती निमित्त अकॅडमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व कार्यक्रमाला आलेले विद्यार्थी कार्यक्रम यशस्वी पार पडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते मा.रोशनकुमार रंदये यांनी केले तर आभार हर्षवर्धन पाटील यांनी मानले.
Related News
MLA किशोर जोरगेवार ने महाकाली यात्रा के बैकग्राउंड में इंतज़ामों का इंस्पेक्शन किया
6 days ago | Sajid Pathan
छत्रपती शिवाजी महाराज ऑनलाइन व्याख्यानमालेच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
9 days ago | Naved Pathan
महज़ 5 वर्ष की उम्र में अदनान शेख ने रखा पहला रोज़ा क्षेत्र में खुशी और गर्व का माहौल
04-Mar-2026 | Naved Pathan