जुनेरा व फातिमा या सख्या बहिणींनी पूर्ण केला पहिला रमजान रोजा
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथील जुनेरा व फातिमा या सख्या बहिणीने पूर्ण केला पहिला रमजान रोजा.पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा, संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे. यावेळी जुनेरा मोहम्मद साजिद कुरेशी वय नऊ वर्ष व फातिमा मोहम्मद साजिद कुरेशी सात वर्ष यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास )पूर्ण करून कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे. लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासत जुनेरा व फातिमा या दोन्ही सख्ख्या बहिणीने पहाटेच्या सहेरी पासून संध्याकाळच्या इफ्तार पर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. रमजान महिन्यात लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार, शिस्त आणि संयम यांची जपणूक व्हावी, यासाठी आयुष्यातील पहिला रोजा हा प्रेरणादायी ठरत आहे.याबद्दल मोहम्मद मुसा कुरेशी, जावेद कुरेशी, मुस्ताक कुरेशी, शेख बिस्मिल्ला , महेबुब,शे.बशीर, शेख शफी आदींनी कौतुक केले.
Related News
ह.अ.मौलवी जब्बार इर्फानी यांच्या ६१ व्या ऊर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
11-Apr-2026 | Sajid Pathan
ब्राह्मणटोला में शिवलिंग स्थापना, प्राण प्रतिष्ठा व हनुमान जन्मोत्सव धूमधाम से सम्पन्न
04-Apr-2026 | Sajid Pathan
खानापूर चित्त्यात श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न
03-Apr-2026 | Sajid Pathan
MLA किशोर जोरगेवार ने महाकाली यात्रा के बैकग्राउंड में इंतज़ामों का इंस्पेक्शन किया
10-Mar-2026 | Sajid Pathan