स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल जयंती निमित्त प्रबोधनपर व्यसनमुक्ती उपक्रम
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : हिंगोली येथे १९४२,'चले जावो, आंदोलनाचे सेनानी, स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी, मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रणी स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या १०३ व्या जयंती निमित्त दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत, हिंगोली येथील मातोश्री गंगादेवी देवडा निवासी विद्यालयत तंबाखू-तंबाखुजन्य पदार्थ दुष्परिणामांबाबत व्यसनमुक्ती प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन दि. ७ बुधवारी करण्यात आली आहे.
नशामुक्त भारत अभियान समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नशामुक्त भारत अभियान समितीचे पदाधिकारी श्याम सोळंके, मुख्याध्यापक पिंगळकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल आदींची उपस्थिती राहणार आहे.
Related News
कर्तव्य बजावताना प्राणार्पण करणाऱ्या वीर पोलिसांना चंद्रपूरमध्ये भावपूर्ण आदरांजली
6 days ago | Sajid Pathan
स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या ८ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
10-Oct-2026 | Sajid Pathan
नेशनल चाइल्ड हेल्थ प्रोग्राम के ज़रिए कटे होंठ और तालू की सर्जरी के लिए प्री-स्क्रीनिंग कैंप
06-Oct-2026 | Sajid Pathan
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष राजकुमार एंगडे यांचा फळ विक्रेते व महिलांच्या वतीने सत्कार
29-Aug-2026 | Sajid Pathan
चौरे पिंपळा येथे बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर
22-Aug-2026 | Sajid Pathan
जीवन प्रमाणपत्रासोबत उत्पन्न दाखल्याची सक्ती,निराधार लाभार्थ्यांसमोर गंभीर प्रशासकीय अडथळे
08-Apr-2026 | Sajid Pathan