अल्लीपूरच्या डॉ. साक्षी सुपारे यांना सिल्वर पदक
अल्लीपूरच्या डॉ. साक्षी सुपारे यांना सिल्वर पदक
तालुका प्रतिनिधी – सुनील हिंगे, अल्लीपूर
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील डॉ. साक्षी अशोक सुपारे हिने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत सिल्वर पदक पटकाविले आहे. अकोला येथील डॉ. राजेश रामदास कांबे दंत महाविद्यालय व रुग्णालयातून तिने बीडीएस पदवी उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण केली.
महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. वंजारे, प्रा. आर. गायकवाड तसेच नाशिक विद्यापीठाचे प्रतिनिधी गोपाळे यांच्या हस्ते तिला सिल्वर पदक व पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या यशाचे श्रेय डॉ. साक्षीने आई मीरा सुपारे व वडील अशोक सुपारे यांना दिले आहे.
तिच्या या यशाबद्दल माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय जयस्वाल, वसंत कडवे, अॅड. गोपाल कापसे, माणिक कलोडे, नितीन चंदनखेडे, सतीश काळे, चंफत महाकाळकर व नानाभाऊ ढगे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Related Photos
Related News
वुशू खेळाडूंचा वर्ध्यात गौरव सोहळा; शिस्त व बचावकौशल्यावर भर – मोहन अग्रवाल
2 days ago | Naved Pathan
महिलांनी स्वतःच्या मर्यादा ओलांडून स्वतंत्र ओळख निर्माण करावी – डॉ. धनंजय सोनटक्के
2 days ago | Naved Pathan
हनुमान जयंतीच्या दिवशी जखमी माकडाला जीवनदान जीवरक्षक फाउंडेशनचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य
2 days ago | Naved Pathan
सिंदी (रेलवे) के अफजल बेरा बने प्रदेश सचिव, युवक कांग्रेस में नई जिम्मेदारी
4 days ago | Naved Pathan